मालेगाव : ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये (Malegaon Municipal Election) अटीतटीची लढत होत आहे. चार जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. ‘एमआयएम’समोर (Political Battle in Malegaon Ward 14) समाजवादी पक्षाने आव्हान उभे केले आहे.