Malegaon Municipal Election
esakal
नाशिक
Malegaon Municipal Election : मालेगाव प्रभाग 18 मध्ये काँग्रेसचा गड धोक्यात? तिरंगी लढतीने रंग चढला, एमआयएम-सेक्युलर फ्रंटमध्ये अटीतटीची लढत
Congress Faces Tough Challenge in Malegaon Ward 18 : कॉंग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने विरोध दर्शविल्याने एमआयएमशी युती बारगळली.
मालेगाव : महापालिका निवडणुकीत (Malegaon Municipal Election) प्रभाग १८ हा काँग्रेसचा गड मानला जातो. पक्षाचे महानगरध्यक्ष एजाज बेग व त्यांच्या पत्नी येथून सलग तीनवेळा निवडून आल्या आहेत. काँग्रेसला या एकमेव प्रभागात मोठी अपेक्षा आहे.
