Malegaon Municipal Election : "आपापसांतील मतभेद सोडा, सर्व उमेदवार निवडून आणा"; गिरीश महाजनांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

BJP Intensifies Campaign for Malegaon Municipal Elections : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाने मालेगावला विविध योजनांच्या माध्यमातून सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला. मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला विजयी करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.
Ravindra Chavan

Ravindra Chavan

sakal 

Updated on

मालेगाव: केंद्र व राज्य सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत विकास पोहोचविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाती व धर्मभेद न पाळता सर्व भारतीयांसाठी योजना आखल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने झेपावतो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com