Asif Sheikh
esakal
मालेगाव : येथे महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्ष हा मालेगावातील सर्वांत मोठा पक्ष (Islam Party Wins Malegaon Municipal Election 2026) ठरला आहे. पक्षाचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख (Asif Sheikh) यांना विधानसभा निवडणुकीत अवघ्या १६२ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी जनसंपर्क वाढविला होता.