Malegaon municipal election

Malegaon municipal election

esakal

Malegaon Municipal Results : मालेगावमध्ये सुरुवातीच्या कलात शिवसेनेची आघाडी; MIM, इस्लाम पार्टीची काय स्थिती?

Early Trends in Malegaon Municipal Election Results : मालेगाव महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतमोजणीत शिवसेना, भाजप आणि शिंदे गट विविध प्रभागांमध्ये आघाडीवर असून राजकीय चित्र स्पष्ट होत आहे.
Published on

Malegaon municipal election : सुरवातीच्या कलामध्ये मालेगाव महानगरपालिकेत इस्लाम पार्टी तीन जागांवर आघाडी घेतलीये, तर शिंदे गटाने चार जागांवर घेतली आहे. प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत, तर प्रभाग क्रमांक दहामध्ये सुनील गायकवाड यांच्यासह भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक दोनमध्येही शिवसेनेचे चारही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com