Malegaon Municipal Election
sakal
मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी आपले प्रतिनिधी म्हणून अनेक नवे चेहरे सभागृहात पाठविले आहेत. व्यक्तीगत टिकांवर भर न देता विकासाच्या मुद्यावरील प्रचार मतदारांना भावला. यातूनच पश्चिम भागात शिवसेनेने तर पूर्व भागात इस्लाम पक्षाने मुसंडी मारली.