Malegaon Municipal Election : माजी उपमहापौराच्या पोराला रोखण्यासाठी वेगळी खेळी; मालेगावात राजकीय डावपेच, AIMIM च्या अब्दुल मलिकांसमोर मोठं आव्हान
Ward 19 – A Strategic Political Stronghold in Malegaon : मालेगाव प्रभाग १९ मध्ये AIMIM चे अब्दुल मलिक विरुद्ध अपक्ष उमेदवार असा सामना रंगला असून विरोधकांच्या छुप्या पाठिंब्याने राजकीय गणिते बदलली आहेत.
मालेगाव : येथील प्रभाग क्रमांक १९ हा आमदार मौलाना मुफ्ती व माजी उपमहापौर युनूस इसा यांचा बालेकिल्ला आहे. युनूस ईसा यांचे पुत्र अब्दुल मलिक या प्रभागातूनही ‘क’ जागेवर निवडणूक (Malegaon Municipal Election) लढवीत आहेत.