Dada Bhuse
sakal
नाशिक: मालेगाव महापालिकेत किंगमेकरच्या भूमिकेत आलेल्या शिवसेनेने आमचा पाठिंबा मागितल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला असला, तरी कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर देत, ‘आम्हीही त्यांच्याकडून पाठिंबा मागण्याचे आवाहन करू शकतो,’ असा उलट दावा केला.