Stray Dog Issue in Malegaon
sakal
मालेगाव शहर/ नामपूर: भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर उपाय शोधण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणांकडून शिक्षकांनाच लक्ष्य केले जात आहे. अध्यापन सोडून जनजागृती, मार्गदर्शन, अंमलबजावणीचा भार शिक्षकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू झाला आहे. याविरोधात शिक्षकांच्या संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.