Malegaon Crime News
esakal
मालेगाव (नाशिक) : शहर व परिसरातील अल्पवयीन मुलीचे विनयभंग व अत्याचाराच्या घटनात काही महिन्यांपासून वाढ होत आहे. येथील सात वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या अरिब अहमद अतिक अहमद (वय २०, रा. अंजुमन चौक) या संशयिताला पोलिसांनी अटक केली (Malegaon Minor Girl Molestation Case) आहे. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.