Dada Bhuse : दादा भुसे यांचा दावा: मालेगाव बसस्थानकाची इमारत दर्जेदार आणि अत्याधुनिक होणार

New Malegaon Bus Station Groundbreaking Ceremony : एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याअनुषंगाने मालेगाव बसस्थानक नवीन इमारतीचे काम दर्जेदार, अत्याधुनिक व जलदगतीने होणार असल्याचे प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.
Dada Bhuse
Dada Bhusesakal
Updated on

मालेगाव: सामान्यांसाठी एसटी महामंडळ हे परिवहनाचे प्रमुख साधन आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याअनुषंगाने मालेगाव बसस्थानक नवीन इमारतीचे काम दर्जेदार, अत्याधुनिक व जलदगतीने होणार असल्याचे प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com