Agriculture News : कांद्याला उतरती कळा! नाशिक जिल्ह्यात लागवडीत तब्बल ६० हजार हेक्टरची मोठी घट
Sharp Decline in Onion Cultivation Area in Malegaon : दोन लाख हेक्टरमध्ये कांद्याची लागवड झाली होती. मात्र २१ जानेवारीपर्यंत कांद्याच्या क्षेत्रात तब्बल ५५ ते ६० हजार हेक्टरने घट झाली आहे.
मालेगाव: मागील वर्षी १५ तालुक्यांमध्ये दोन लाख हेक्टरमध्ये कांद्याची लागवड झाली होती. मात्र २१ जानेवारीपर्यंत कांद्याच्या क्षेत्रात तब्बल ५५ ते ६० हजार हेक्टरने घट झाली आहे.