Malegaon News : मालेगावमध्ये वैद्यकीय दुर्लक्षाचा बळी; दत्तू थोरकर यांनी गमावला पाय

Patient Loses Leg After Alleged Surgical Negligence in Malegaon : दत्तू धोंडू थोरकर यांना पायाच्या दुखापतीसाठी मालेगावातील जीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारात झालेल्या गंभीर चुकांमुळे त्यांना अखेर आपला पाय गमवावा लागला.
Malegaon hospital
Malegaon hospital sakal
Updated on

मालेगाव कॅम्प- झोडगे (ता. मालेगाव) येथील हमाली करणारे दत्तू धोंडू थोरकर यांना पायाच्या दुखापतीसाठी मालेगावातील जीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारात झालेल्या गंभीर चुकांमुळे त्यांना अखेर आपला पाय गमवावा लागला. लाखो रुपये खर्चूनही समाधानकारक उपचार न झाल्याचा आरोप डॉ. विलास चोरडिया यांच्यावर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com