Malegaon News : सोमय्यांना महापालिकेत 'नो एन्ट्री'; महापौर आणि नगरसेवकांचा पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या

Protest at Malegaon Municipal Corporation Gate : किरिट सोमय्या शहराची बदनामी करीत असल्याचा आरोप करत महापौर नसरीन बानो खालिद शेख व उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन केले.
Protest

Protest

sakal 

Updated on

मालेगाव: किरिट सोमय्या सातत्याने मालेगावला येऊन शहराची बदनामी करीत असल्याचा आरोप करत महापौर नसरीन बानो खालिद शेख व उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन केले. एसआयटीने चौकशी करूनही शहरात एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी आढळला नसल्याचा दावा करत सोमय्या राजकीय हेतूने आरोप करीत असल्याचे आंदोलकांनी म्हटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com