Malegaon CBG project
sakal
मालेगाव: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सीएनजीच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा व सीएनजी भरताना पंपावर वाहनांच्या रांगा लागतात. मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ शिवारात रिलायन्सने चार महिन्यांपासून कॉम्प्रेस बायोगॅस (सीबीजी) हा प्रकल्प सुरू केला आहे. राज्यातील हा आठवा प्रकल्प आहे.