Smart Prepaid Meter : मालेगावला स्मार्ट प्रीपेड वीजमीटरला विरोध

मालेगाव वीज ग्राहक बचाव समितीतर्फे मालेगाव तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायतींनी स्मार्ट मीटरच्या विरोधात ठराव दिला आहे.
Smart Prepaid Meter
Smart Prepaid Meter sakal
Updated on

मालेगाव- राज्य सरकारतर्फे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यासंदर्भात हलचाली सुरु आहेत. महावितरणला खासगीकरणाकडे ढकलण्याचा डाव सरकारचा आहे. महावितरणतर्फे नवीन वीजमीटर जोडणी व खराब झालेल्या वीज मिटरांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जात आहे. या संदर्भात मालेगाव वीज ग्राहक बचाव समितीतर्फे मालेगाव तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायतींनी स्मार्ट मीटरच्या विरोधात ठराव दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com