Sakal Property Mahayatra
sakal
मालेगाव शहर: ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ प्रदर्शनाचा प्रारंभ शनिवारी (ता. २८) मालेगावच्या कॅम्प रोड नजीकच्या हॉटेल मराठा दरबार हॉलमध्ये उत्साहात झाला. प्रदर्शनाचा प्रारंभ खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आला.