Property Exhibition
sakal
नाशिक: मालेगाव शहरातील नागरिकांना परवडणारी, विश्वासार्ह व आधुनिक घरांच्या पर्यायांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ प्रदर्शनाचा शुभारंभ शनिवार (ता.२८) पासून होत आहे. घर खरेदीदार, गुंतवणूकदार तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित नागरिकांकडून या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.