Malegaon Temperature : मालेगावला पारा ३८. ४ अंशांवर

तापमान वाढल्याने जनजीवनावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे ;रसवंतिगृहावरची गर्दी वाढू लागली
Malegaon Temperature
Malegaon Temperaturesakal
Updated on

मालेगाव- शहर व परिसरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. मंगळवारी (ता. ११) पारा ३८.४ अंशांवर पोहोचला आहे. तापमान वाढल्याने जनजीवनावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. रसवंतिगृहावरची गर्दी वाढू लागली आहे. शीतपेयांची दुकाने व कसमादेत उन्हाळ्यात लोकप्रिय असलेल्या टरबूज, खरबुजाच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com