Malegaon News : उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मालेगावात राजकारण तापले, शिवसेनेचा कारवाईचा इशारा

Shiv Sena Demands Legal Action and Immediate Removal of the Image : उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला असून, शिवसेनेने तीव्र निषेध करत प्रतिमा तातडीने काढून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे केली.
Shiv Sena protest

Shiv Sena protest

sakal 

Updated on

मालेगाव: येथील नवनिर्वाचित उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला असून, शिवसेनेने तीव्र निषेध करत प्रतिमा तातडीने काढून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे केली. दरम्यान, उपमहापौर शानेहिंद यांनी कार्यकर्त्यांनी प्रतिमा लावली असून, कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com