Malegaon News : मालेगावचा पाणी अहवाल समोर! वर्षभरात २ हजार नमुन्यांची तपासणी, ८२ ठिकाणी आढळले दूषित पाणी

Over 2,100 Water Samples Tested in Malegaon in 2025 : जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान सर्वाधिक डिसेंबरमध्ये २०९ पाण्याचे नमुने तपासले गेले आहेत. वर्षभरात दोन हजार १२६ पाण्याचे नमुने तपासले गेले.
water testing

water testing

sakal 

Updated on

मालेगाव: मालेगावच्या पाण्याचे जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान सर्वाधिक डिसेंबरमध्ये २०९ पाण्याचे नमुने तपासले गेले आहेत. वर्षभरात दोन हजार १२६ पाण्याचे नमुने तपासले गेले. यात ८२ पाण्याचे नमुने हे दूषित आढळले. यात २१३ जलकुंभांचीही तपासणी करण्यात आली. महिन्याला दीडशेच्या आसपास याप्रमाणे वर्षभरात दोन हजारांवर नमुन्यांची तपासणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com