fruit farming
sakal
मालेगाव: यंदा तालुक्यात भाजीपाला व गव्हाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये टरबूज, खरबूज, पपईच्या लागवडीबरोबर गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा तालुक्यात १०३ टक्के गव्हाची पेरणी झाली आहे. त्याचबरोबर चाळीस हेक्टरवर हंगामी फळांची लागवडीची नोंद झाली आहे.