Malgaon Faces problems : भुयारी गटारीच्या कामापूर्वीच आरोप-प्रत्यारोप

मालेगावात आधी रस्त्याची तोडफोड, आता धुळीचा त्रास ; भुयारी गटार योजनेमुळे शहरातील सर्वच रस्त्यांची तोडफोड सुरु असून वाहतूक व्यवस्थेची वाट लागली आहे.
Malgaon
Malgaonsakal
Updated on

मालेगाव कॅम्प- येथे बहुचर्चित भुयारी गटार योजनेचे काम गेल्या दहा महिन्यापासून सुरु आहे. काम सुरु होण्याच्या आधीपासून सुरु असलेले आरोप-प्रत्यारोपाचे पाढे २५ टक्के काम पूर्ण झाले तरी देखील सुरुच आहे. भुयारी गटार योजनेमुळे शहरातील सर्वच रस्त्यांची तोडफोड सुरु असून वाहतूक व्यवस्थेची वाट लागली आहे. त्याचबरोबर सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. कामात सुसूत्रता नसल्याने त्याचा सर्वाधिक फटका नागरीकांना बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com