Pre-Primary School Registration : पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी शिक्षण विभागाकडे बंधनकारक

Maharashtra Education Department : पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांचा (नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.) आता शालेय शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला.
Pre-Primary School Registration
Pre-Primary School Registrationsakal
Updated on

येवला: पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांचा (नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.) आता शालेय शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला. त्यामुळे अशा खासगी शाळांना शिक्षण विभागाच्या ‘प्री-स्कूल रजिस्ट्रेशन’ पोर्टलवर सात दिवसांत नोंदणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com