Sinnar Crime : सिन्नरमध्ये गांजाची शेती उघड; पोलिसांनी परसबागेतील २४ झाडे केली जप्त
Police Action Against Illegal Ganja Cultivation : गांजाची झाडे लावली असून, त्याची विक्री केली जात असल्याची माहिती सिन्नर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात परसबागेत लावलेल्या २४ झाडांसह एकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
सिन्नर: मनेगाव येथे घराजवळ गांजाची झाडे लावली असून, त्याची विक्री केली जात असल्याची माहिती सिन्नर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात परसबागेत लावलेल्या २४ झाडांसह एकास पोलिसांनी ताब्यात घेतले.