Ajit Pawar
sakal
वेळेचे पक्के, शब्दाला जागणारे आणि संकटात ढाल बनून उभे राहणारे अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचा आधारवड कोसळला आहे. शिस्तीच्या रागातही आईची माया अन् वडिलांचा धाक जपणारे त्यांचे नेतृत्व हरपल्याने, केवळ राजकीय पोकळीच निर्माण झाली नाही, तर माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचा चालता-बोलता मार्गदर्शक आणि हक्काचा माणूस कायमचा दुरावला आहे.
-आमदार ॲड. माणिकराव कोकाटे