Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांच्या तीन पिढ्यांचे स्वप्न साकार; छगन भुजबळ आणि समीर भुजबळांची 'पाणीदार' कामगिरी

A 50-Year Dream of Irrigation Finally Realized : मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात कालव्याद्वारे पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत.
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

sakal

Updated on

मांजरपाडा प्रकल्प साकारणे आणि येवला तालुक्याचा उत्तर-पूर्व भाग पाटाच्या पाण्याच्या माध्यमातून बागायती होणे, हे शेतकऱ्यांना ५० वर्षांपासून अशक्य वाटणारे स्वप्न मंत्री छगन भुजबळ यांनी कल्पकतेने पूर्ण केले आहे. आता कालवा वाहू लागला असून, या कालव्याला दिवाळीनंतर आवर्तन येईल की नाही, याबाबत धाकधूक असली तरी या भागातील भोळ्या शेतकऱ्यांच्या मनात आजही मंत्री भुजबळांमुळे आशा जिवंत आहे.

- डॉ. मोहन शेलार, पाणी आंदोलक, येवला

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com