Manmad Indore Railway Project : मनमाड-इंदूर रेल्वेसाठी 4,930 कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी 72.66 किलोमीटर मार्ग; 48 महिन्यांची कामासाठी मुदत

Manmad-Indore Railway Project Gets Major Boost : मनमाड-इंदूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पातील महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किमी मार्गासाठी ४९३० कोटींची ईपीसी निविदा काढण्यात आली असून सात स्थानके, पूल आणि बोगद्यांची कामे होणार आहेत.
Manmad-Indore New Broad Gauge Railway Project

Manmad-Indore New Broad Gauge Railway Project

esakal

Updated on: 

धुळे : बहुप्रतीक्षित मनमाड- इंदूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला गती मिळाली आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर (महू) ते ग्यासपूरखेडी या ७२.६६ किलोमीटर मार्गासाठी ४९३० कोटी ९१ लाख रुपयांची ईपीसी ई-निविदा काढली (Manmad Indore railway Project) आहे. त्यामुळे मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग प्रत्यक्ष उभारणीच्या दिशेने पुढे गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

₹316 Crore to Be Spent on 30-Km Road Project
Phaltan Pandharpur railway project land acquisition
Nashik Pune Railway Project Faces Fresh Confusion With 95 Hectares Land Acquisition Before Kakodkar Committee Report
Vaibhavwadi Kolhapur Railway
Marathi News Esakal
www.esakal.com