Manmad Traffic Jam

Manmad Traffic Jam

sakal 

Manmad News : मनमाडकरांचा श्वास कोंडला! नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे शहर हवालदिल; बायपासचा प्रश्न ऐरणीवर

Manmad Turns Into Daily Traffic Bottleneck : इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग, तसेच मालेगाव- नगर राज्यमार्गासह गुजरातमधून दक्षिणेकडील सर्व वाहतूक शहरातून जात असल्याने लहान वाहनांबरोबरच अवजड वाहनांचा प्रचंड ताण या मार्गांवर पडतो.
Published on

मनमाड: दळणवळणासाठी मनमाड शहर मध्यवर्ती असले तरी रस्ता मार्गावरील नित्याची वाहतूक कोंडी ही येथील नागरिक, वाहनधारक, व्यापारी, शेतकरी आणि प्रवासी यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग, तसेच मालेगाव- नगर राज्यमार्गासह गुजरातमधून दक्षिणेकडील सर्व वाहतूक शहरातून जात असल्याने लहान वाहनांबरोबरच अवजड वाहनांचा प्रचंड ताण या मार्गांवर पडतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com