Manmad News : मनमाड एफसीआय वादात अडकले; धान्य वितरण ठप्प!

Dispute Halts FCI Manmad Operations : मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामाबाहेर थांबलेले धान्य वाहतुकीचे ट्रक. ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांमधील वादामुळे धान्य वितरणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
FCI Manmad dispute
FCI Manmad disputesakal
Updated on

मनमाड- येथील आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे (एफसीआय) मोठे साठवणूक आणि वितरण केंद्र सध्या अडचणीत सापडले आहे. ठेकेदाराच्या मजुरांमध्ये आणि एफसीआयच्या कर्मचाऱ्यांमध्ये उफाळून आलेल्या वादामुळे शनिवारी पूर्ण दिवसभर धान्य वितरणाचे कामकाज पूर्णतः विस्कळीत झाले. परिणामी जिल्ह्यातील अनेक तहसील ठिकाणांवर धान्य पोहोचण्यात विलंब झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com