Manoj Jarange Patil : "एका वर्षात मराठा आरक्षण मिळवून देणारच"; मनोज जरांगे-पाटलांचा सिन्नरमध्ये निर्धार

Jarange Patil Reaffirms Stand on Maratha Reservation : मराठा समाजाला एका वर्षाच्या आत आरक्षण मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करीत मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाला आचारसंहितेचा अडसर येत असल्याने दिरंगाई होत असल्याचे सांगितले.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

sakal 

Updated on

नाशिक: हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय थांबायचे नाही, हा प्रण करीत मराठा समाजासाठी आरक्षणाचा विडा घेतला आहे. समाजाला एका वर्षाच्या आत आरक्षण मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करीत मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाला आचारसंहितेचा अडसर येत असल्याने दिरंगाई होत असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com