खेडलेझुंगे: श्वास सुरू आहेत, तोवर मराठा आरक्षणाचा लढा सुरू राहील. पहिल्या लढ्याचे यश म्हणजे ५८ लाख नोंदी मिळाल्या, आता समाजाला पूर्ण आरक्षण देऊनच शांत बसणार असल्याचे प्रतिपादन मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी येथे केले.