नाशिक: मराठा समाजाला ‘ओबीसी’ प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत झालेल्या आंदोलनाला मिळालेले यश हे समाजहिताचे ठरणार असल्याचे मत समन्वयकांनी व्यक्त केले. शासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.