Nashik School Event : मराठी भाषेचा जागर! 'सकाळ एनआयई'तर्फे रचना विद्यालयात रंगला मराठी गौरव दिन

Marathi Bhasha Gaurav Din Celebrated in Nashik : ‘सकाळ एनआयई’ तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रचना माध्यमिक विद्यालयात विशेष व्याख्यान आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
School Event

School Event

sakal 

Updated on

नाशिक: ‘सकाळ एनआयई’ तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रचना माध्यमिक विद्यालयात विशेष व्याख्यान आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य व्याख्यात्या म्हणून लेखिका सुरेखा बोराडे उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर पालखेडकर होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com