Vishwa Marathi Sammelan : पुण्यात गाजलेला 'पुस्तकांचा आदानप्रदान' उपक्रम नाशिक संमेलनातून गायब!

Book Exchange Initiative Missing in Nashik Sammelan : नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या विश्व मराठी संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, पुण्याच्या धर्तीवर होणारा पुस्तक आदानप्रदान उपक्रम यंदा राबविण्यात आला नाही.
Vishwa Marathi Sammelan

Vishwa Marathi Sammelan

sakal 

Updated on

नाशिक: पुण्यात झालेल्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात ग्रंथ प्रदर्शनात पुस्तक आदानप्रदान या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून तीन दिवसांत तब्बल ३५ हजार पुस्तकांची देवाणघेवाण झाली होती. हा अनोखा उपक्रम नाशिकच्या संमेलनात राबविला जाणार होता; परंतु चार दिवसांपासून सुरू असलेल्या संमेलनात हा उपक्रमच बासनात गुंडाळून ठेवण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com