Markandeya Hill Nashik : गिर्यारोहकांसाठी गुड न्यूज! साडेचार कोटींचा निधी मंजूर, सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी 'या' पौराणिक पर्वताचं पालटणार रूपडं; पाहा काय आहेत प्लॅन्स

Markandeya Mountain to Get ₹4.5 Crore Development Boost : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मार्कंडेय पर्वताच्या साडेचार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.
Markandeya Mountain development project in Nashik

Markandeya Mountain development project in Nashik

esakal

Updated on

-प्रशांत भरवीरकर

नाशिक : सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड परिसरातील पौराणिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाने नटलेल्या मार्कंडेय पर्वताच्या विकासाला (Markandeya Mountain) गती मिळणार आहे. वन विभागामार्फत सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाल्याने पर्वताचे रूपडे बदलणार असून, भाविक, पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी अधिक सुरक्षित व सुविधांयुक्त वातावरण उपलब्ध होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com