Markandeya Parvat Yatra Ban
esakal
वणी : मार्कंडेय ऋषींची पावन तपोभूमी आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावरील ऋषीपंचमी यात्रोत्सवावर प्रशासनाने यंदाही बंदी कायम ठेवली आहे. मंगळवारी (ता.१५) होणाऱ्या यात्रेसाठी मार्कंडपिंपरी ग्रामस्थ, सरपंच व पंचकमेटीने यात्रा भरविण्याची मागणी केली होती.