Wani News : प्रशासनाचा सलग तिसऱ्या वर्षी 'नो एन्ट्री'चा पवित्रा; वणीच्या मार्कंडेय गडावर पोलिसांचा कडक बंदोबस्त

Markandeya Parvat Yatra Banned Over Safety Concerns : प्रशासनाने असुरक्षित मार्ग व गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने बंदी घातली असली तरी भाविकांनी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पहिल्या पायरीवरील मंदिरातच पूजाविधी करीत मार्कंडेय ऋषींचे दर्शन घेतले.
Wani News

Wani News

sakal 

Updated on

वणी: ‘सौ बार काशी... एक बार मार्कंडेय ऋषी..’ असे धार्मिकदृष्ट्या म्हटल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावर सोमवारी (ता. १६) सोमवती अमावास्यानिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवाला प्रशासनाने असुरक्षित मार्ग व गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने बंदी घातली असली तरी भाविकांनी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पहिल्या पायरीवरील मंदिरातच पूजाविधी करीत मार्कंडेय ऋषींचे दर्शन घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com