Igatpuri Crime : पर्यटकांवरील हल्ल्याचे सूत्रधार जेरबंद; मुंढेगावातून अटक, इगतपुरीत धिंड काढून पोलिसांचा गुंडांना इशारा

भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबाचा १५ ते २० किलोमीटर पाठलाग करून धावत्या कारवर लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, दगड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला.
Tourist Attack Arrested Accused Nabbed from Mundhegaon Parade

Tourist Attack Arrested Accused Nabbed from Mundhegaon Parade

sakal

Updated on

इगतपुरी शहर/नाशिक - भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबाचा १५ ते २० किलोमीटर पाठलाग करून धावत्या कारवर लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, दगड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीतील फरारी मुख्य तीन संशयितांना अखेर इगतपुरी पोलिसांनी गुरुवारी (ता. १६) मुंढेगाव शिवारातून अटक केली. या कारवाईनंतर प्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या १२ वर पोहोचली असून, आरोपींची शहरातून धिंड काढत पोलिसांनी गुंडांना कडक इशारा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com