Nashik News : बडतर्फ पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्याचे मॅटचे आदेश, कैद्याला हॉटेलात दिलेलं जेवण अन् नातलगांशी घालून दिलेली भेट

कैद्याला खासगी वाहनातून हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याचा ठपका ठेवत तीन अंमलदारांच्या बडतर्फेप्रकरणी मॅटने तीनही अंमलदारांना पुन्हा सेवेत घेण्याचे दिले आदेश.
MAT

MAT

sakal

Updated on

नाशिक : कैद्याला खासगी वाहनातून हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याचा ठपका ठेवत तीन अंमलदारांच्या बडतर्फेप्रकरणी मॅटने (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) या तीनही अंमलदारांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. मॅटचे अध्यक्ष न्या. मंगेश पाटील, प्रशासकीय सदस्य देवाशिष चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने पोलिस आयुक्तांचा बडतर्फीचा आदेश रद्द ठरविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com