Nashik Municipal Corporation : नाशिक, मालेगावला नवे कारभारी मिळणार; महापौर निवडीचा मुहूर्त ठरला!
Reservation Declaration and Nomination Process Timeline : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नाशिक व मालेगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून, ३० व ३१ जानेवारीला अधिकृत निवड होणार आहे.
नाशिक: राज्यातील सर्व महापालिकांसाठी महापौर व उपमहापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला असून, त्यानुसार नाशिक व मालेगाव महापालिकेत ३० व ३१ जानेवारीला महापौर-उपमहापौर निवडप्रक्रिया पार पडणार आहे.