Nashik Crime : नाशिकमध्ये गुंडागर्दी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; यादव आणि म्हस्के टोळीवर 'मकोका'चा बडगा

Nashik Police Invoke MCOCA Against Notorious Gangs : नाशिक रोड आणि उपनगर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बबलू यादव आणि म्हस्के टोळीतील १३ सदस्यांवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: नाशिक रोड- उपनगर हद्दीमध्ये गुंडागर्दी करणाऱ्या यादव आणि म्हस्के टोळीविरोधात पोलिस आयुक्तांनी मकोका कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दणक्याने शहरातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळ्यांना दणका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com