Nashik Drug Bust : कुरिअर बॉय निघाला ड्रग्ज तस्कर! घरावरील छाप्यात 'एमडी' साठा जप्त

Courier Boy Arrested in MD Drug Case : नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने इंदिरानगर परिसरात कारवाई करत संशयित वैभव आव्हाड याला ताब्यात घेतले असून, पोलीस श्वान 'जॅक'च्या मदतीने अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: इंदिरानगर परिसरात कुरिअर पोहोच करणारा संशयित एमडी (मॅफेड्रॉन) तस्करी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एनडीपीएस) घरात छापा टाकून ६० हजारांचे सात ग्रॅम एमडी जप्त केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. वैभव पांडुरंग आव्हाड (वय २५, रा. राधाकृष्ण अपार्टमेंट, चेतनानगर) असे अटक करण्यात आलेल्या कुरिअर बॉयचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com