नाशिक- थकबाकीदारांच्या मुद्यावरून राज्यभरात चर्चेत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शुक्रवारी (ता. ११) बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी चारला होणाऱ्या बैठकीसाठी लोकप्रतिनिधींना पाचारण केले आहे.