Mhada Lottery: म्हाडाच्या ४०२ घरांची लॉटरी! आगाऊ नोंदणी सुरु; 'असा' करा अर्ज

Mhada Nashik House Lottery: म्हाडा नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ ४०२ निवासी सदनिकांची आगाऊ नाेंदणी तत्त्वावर विक्री करणार आहे. यामुळे इच्छुक अर्जदारांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन केले आहे.
Mhada

Mhada

ESakal
Updated on

मुंबई : लाॅटरी काढून घरांची विक्री करणारी म्हाडा आता आगाऊ नाेंदणी घेऊन घरे बांधणार आहे. त्याची सुरुवात म्हाडाचा विभागीय घटक असलेला नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ करणार आहे. त्यानुसार नाशिक शहरातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारात असलेल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४०२ निवासी सदनिकांची आगाऊ नाेंदणी तत्त्वावर विक्री केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com