MHT CET, MBA CET exam
sakal
नाशिक: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. एमएचटी-सीईटी, एमबीए-सीईटीला शनिवार (ता.१०) पासून सुरुवात होत आहे.