नाशिक- एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशाचे चित्र स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळण्याची संधी कमी असल्याचे लक्षात आल्याने, काही विद्यार्थ्यांनी आता पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.