Maratha Vs OBC
sakal
नाशिक: जिल्ह्यात वास्तव्यास असलेले परप्रांतीय बांधव उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिकेच्या आधारावर एसीसी व ओबीसीचे दाखले मिळवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाने या संदर्भात तक्रार केल्यावर जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आले.