Manikrao Kokate : मंत्री कोकाटेंना १ मार्चपर्यंत दिलासा

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या खटल्यात नाशिक कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगितीबाबत सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला.
Manikrao Kokate
Manikrao Kokatesakal
Updated on

नाशिक- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या खटल्यात नाशिक कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगितीबाबत मंगळवारी (ता. २५) सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यावरील निकाल येत्या १ मार्चपर्यंत न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे कोकाटेंना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com