Nashik News : नाशिकच्या बाल निरीक्षणगृहातून पळालेली अल्पवयीन मुलगी जेजुरीतून ताब्यात
Nashik Minor Girl Escapes from Juvenile Home : बाल निरीक्षणगृहातून जूनमध्ये पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीला जेजुरीतून ताब्यात घेण्यात आले. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तब्बल आठ दिवस कोणताही पुरावा नसताना या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला.
नाशिक- उंटवाडी रोडवरील बाल निरीक्षणगृहातून जूनमध्ये पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीला जेजुरीतून ताब्यात घेण्यात आले. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तब्बल आठ दिवस कोणताही पुरावा नसताना या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला.